शिवसेनेचा (ShivSena) बालेकिल्ला असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात शिंदे गटाचे पुन्हा वर्चस्व दिसून आलंय. बीड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतींवर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भगवा फडकला आहे. तर एक ग्रामपंचायत उध्दव ठाकरे यांच्या सेनेनी कायम राखली आहे.<br /><br />#GramPanchayatElection #ElectionResults #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Beed #Election2022 #Maharashtra #BJP #HWNews <br />